0 Comment
वडोदरा येथे विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी लोकवाहिनी न्यूज वडोदरा : भारताला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात jagatik महासत्ता बनायचे असेल, तर देशात मजबूत एआय परिसरं निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एआयमध्ये कुशल तरुणांची गरज केवळ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रापुरती मर्यादित नसून कृषी, आरोग्यसेवा, उत्पादन, रोबोटिक्स यासह प्रत्येक क्षेत्रात एआयच्या माध्यमातून नवीन... Read More





