0 Comment
विद्यार्थ्यांना देणार आधुनिक तंत्रज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान लोकवाहिनी न्यूज नागपूर : महाराष्ट्राला आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर नेण्याच्या दिशेने प्रयत्नशील असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या माध्यमातून शिक्षणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पूज्यनीय गोळवलकर गुरुजी एआय पब्लिक स्कूल अँड जूनियर कॉलेजमध्ये राज्यातील पहिली AI टीचर ‘वेदांती’ दाखल झाली असून,... Read More







