0 Comment
अमरावती विभागात उत्साहात मतदान लोकवाहिनी न्यूज अमरावती : शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदाननंतर रिंगणातील २६ उमेदवारांचे आमदारकीचे भाग्य मतपेटीत सील झाले आहे. आता सर्वांच्या नजरा २७ ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या असून, उमेदवारांची धाकधूक कमालीची वाढली आहे. विभागातील अमरावती, वाशिम, यवतमाल, बुलढाणा व अकोला या पाचही जिल्ह्यांत सकाळी ८ ते दुपारी ४ वाजतादरम्यान ८१ मतदार... Read More







