0 Comment
अभिनेत्री यामी गौतम धर हिच्या ‘नई नवेली’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांत जगभरात १६.२६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ‘नई नवेली’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ४.६० कोटी रुपयांची... Read More








