0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : श्री शास्त्री शिक्षण संस्थेच्या सदस्य तथा माजी आमदार अशोक मानकर यांच्या धर्मपत्नी प्रगती मानकर यांचे शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक मानकर, मुली अंकिता वैद्य, डॉ. अपेक्षा गोतमारे, अमृता संंगावार यांच्यासह बराच मोठा आप्तपरिवार... Read More








