0 Comment
फेअरफॅक्सशी संबंधित कंपनी रणनीतिक खरेदीदार : बँकेच्या व्यवस्थापनात बदल होण्याचा मार्ग मोकळा लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रातील सुधारणांना गती देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आयडीबीआय बँकेच्या रणनीतिक विक्रीला मंजुरी दिली आहे. आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी बँकेतील ६०.७२ टक्के हिस्सेदारी ५२ हजार ८०८ कोटी रुपयांना विकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती देण्यात... Read More






