0 Comment
गौरव झाडे ठरला ‘बेस्ट ऑलराउंडर’ लोकवाहिनी न्यूज नागपूर : ‘अवादा विदर्भ व्हिजन कप दृष्टिहीन क्रिकेट स्पर्धा – २०२६’ मध्ये मंगळवारी चंद्रपूर व अमरावती संघात अंतिम सामना चांगलाच रंगला. वसंतनगर येथील मुजुमदार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात चंद्रपूर संघाने १० धावांनी अमरावती संघाचा पराभव करत ‘व्हिजन कप’ आपल्या नावावर केला. अवादा फाउंडेशन, असोसिएशन फॉर प्रमोशन... Read More











