0 Comment
जिल्हा परिषदेत एसीबीची कारवाई लोकवाहिनी न्यूज गडचिरोली : कॉन्ट्रॅक्टरचे सहा लाख रुपयांचे देयक काढून देण्यासाठी दोन टक्क्याप्रमाणे १२ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता नितीन बारहाते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी दुपारी रंगेहात पकडले, या प्रकरणात शिपाई ईश्वर निसार खल्हडी अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यावर लाचखोरीच्या आरोпаखाली कारवाई झाल्याने जिल्हा... Read More







