0 Comment
१ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) १ नोव्हेंबरपासून आपल्या प्रशासकीय आणि कार्यात्मक रचनेत बदल करणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या बदलांना मंजुरी दिली आहे. महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि सामरिक आस्थापनांच्या सुरक्षा व्यवस्था अधिक विशेषाकृत आणि प्रभावी बनवणे, हा या बदलांचा उद्देश आहे. सीआयएसएफ औद्योगिक क्षेत्रानुसार आपल्या सेक्टरची पुनर्रचना... Read More







