0 Comment
लोकवाहिनी न्यूज तिरुपती : येथील भगवान व्यंकटेश्वराचे कोट्यवधी भक्त आहेत. हे भक्त देवाच्या चरणी हजारो लाखांमध्ये दान करत असतात. दान देण्याची ही शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे. आता या भक्तांमध्ये चेन्नईच्या जैन दाम्पत्याने देवाप्रती असलेली भक्ती आणि श्रद्धेचा एक अद्वितीय नमुना सादर करत, भगवान व्यंकटेश्वराला १२१ किलो सोने अर्पण केले. गुरुवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू... Read More










