0 Comment
भारत-चीन संबंध सुधारण्याचे संकेत लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) आपल्या सैनिकांच्या तैनातीीत मोठी घट केली आहे. त्यामुळे भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणा आणि सीमावर्ती भागात स्थैर्य निर्माण होण्याचे संकेत मिळत असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. २०२५ मध्ये भारताच्या उत्तरेकडील सीमेसमोर चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या तैनातीीत लक्षणीय घट झाली. एलएसी लगतच्या भागांमध्ये तसेच... Read More





