0 Comment
लोकवाहिनी न्यूज शेनझेन : सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी चायना मास्टर्स सुपर ७५०चे विजेतेपद पटकावून इतिहास रचला. या भारतीय जोडीने अंतिम सामन्यात चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यू यांचा ११-२१, २१-१३, २१-१७ असा पराभव केला. २०२३ आणि २०२५मध्ये उपविजेतेपद पटकावल्यानंतर सात्विक-चिराग यांनी यावेळेी आपल्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. चायना मास्टर्स ही स्पर्धा... Read More






