0 Comment
लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील हौजरानी येथील एका रेस्टॉरंटमध्ये बुधवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित रेस्टॉरंट इमारतीच्या तळघरात चालत होते. आग लागल्यानंतर ती झपाट्याने संपूर्ण इमारतीत... Read More








