0 Comment
ऑगस्टपासून हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम कायम लोकवाहिनी न्यूज नागपूर : ऑगस्ट महिन्यापासून नागपूरकरांच्या आरोग्यावर विविध आजारांचे सावट कायम आहे. जुलैपासून सुरू झालेली व्हायरल तापाची साथी सप्टेंबरपर्यंत लांबल्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये डेंग्यूने शहरात थैमान घातले. डेंग्यूच्या रुग्णांमुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांवरील ताण वाढला होता. आता डेंग्यूचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असतानाच शहरात पुन्हा एकदा सिझनल व्हायरलच्या... Read More







