0 Comment
दीक्षाभूमीवर धम्मदीक्षेचा सोहळा लोकवाहिनी न्यूज नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीची साक्ष देणाऱ्या पवित्र दीक्षाभूमीवर रविवारी पुन्हा एकदा ‘बुद्धं शरणं गच्छामि’चा मंगलघोष निमला. देशाच्या विविध भागोंतून आलेल्या हजारो उपासक-उपासिका आणि बौद्ध अनुयायांनी तथागत गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारला. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी सायंकाळपर्यंत सुमारे तीन हजार अनुयायांनी धम्मदीक्षा घेतली. डॉ.... Read More








