0 Comment
एनआयटी-एनएमआरडीएच्या संथ कारभारावर नाराजी लोकवाहिनी न्यूज नागपूर : जगभरातील अनुयायांसाठी प्रेरणास्थान असलेल्या दीक्षाभूमीच्या विकासाचा ठोस आराखडा अद्याप सादर न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) आणि नागपूर महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ पत्रव्यवहाराची माहिती सादर करून उपयोग नाही, प्रत्यक्ष विकासकामात प्रगती दिसली पाहिजे, असे सुनावत न्यायालयाने सध्याची... Read More







