0 Comment
फ्रान्स आणि म्यानमारचे भिक्खू प्रमुख अतिथी लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आज सायंकाळी ५.३० वाजता ७०व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेल्या धम्मक्रांतीचा जागर या निमित्ताने होईल. वंद्याच्या सोहळ्यात बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाची सद्यस्थिती अनुयायांना सांगितली जाईल. उच्च न्यायालयातील अधिवक्ता ॲड. शैलेश नारनवरे न्यायालयीन... Read More








