0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सेवा विभाग आणि डॉ. हेडगेवार स्मारक समिती, नागपूर यांच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या ‘सेवा दिशा-३०’ या सेवा प्रकल्पातील विद्यार्थी व पालकांचे दीपावली स्नेहमिलन नुकतेच आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला संघाचे विदर्भ प्रांत प्रचारक गणेश शेटे आणि डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे सचिव अभय अग्निहोत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गणेश... Read More











