0 Comment
मेहरे यांच्या प्राचार्जपदावरील पुनर्रस्थापनेवर शिक्कामोर्तब! लोकवाहिनी न्यूज नागपूर : डॉ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, नागपूर येथील प्राचार्य डॉ. भुवनेश्वर मेहरे यांच्या पुनर्रस्थापनेविरुद्ध भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी दाखल केलेली रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ति नंदेश एस. देशपांडे यांनी दिलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणाचा १ ऑक्टोबर २०२६... Read More







