0 Comment
चार दशकात शैक्षणिक संघटनांचे वर्चस्व : इतिहासाची पुनरावृत्ती की परिवर्तन? लोकवाहिनी न्यूज अकोला : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आतापर्यंत अनेक वेळा जोरदार मोर्चेबांधणी केली. मात्र, अधिकृत राजकीय पक्षाच्या उमेदवारांच्या पदरी कायम निराशा पडली. चार दशकाहून अधिक काळापासून अपवाद वगळता शैक्षणिक संघटनांचे वर्चस्व राहिले आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ... Read More







