0 Comment
घेतलेल्या आक्षेपाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान प्रशासनाकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला. मतमोजणीसाठी अपक्ष उमेदवारांच्या मतपेट्या टेबलवर ठेवण्यात आल्या नसून, केवळ चार ते पाच उमेदवारांच्या पेट्या ठेवल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भात आक्षेप नोंदवूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत उमेदवारांनी नाराजी व्यक्त... Read More








