0 Comment
एकाच मोबाईल नंबरने २२ हजार मतदारांची नोंदणी लोकवाहिनी न्यूज नागपूर : एकाच मोबाईल नंबरचा वापर करून तब्बल २० ते २२ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. हा नंबर एआय जनरेटेड किंवा काल्पनिक असल्यासारखा असून या सीरीजचा कोणताही प्रत्यक्ष फोन नंबर अस्तित्वात नाही, त्यामुळे हा नंबर नेमका कुणाचा पत्ता लागत नाही. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकाच... Read More







