0 Comment
मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय लोकवाहिनी न्यूज मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांतील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे, त्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. मदतीची रक्कम थेट लाभ... Read More







