0 Comment
महामार्ग पोलीस अधीक्षकांची माहिती लोकवाहिनी न्यूज नागपूर : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्गावर तीन वर्षांमध्ये १७९ जणांचा अपघात मृत्यू झाला. यापैकी गेल्यावर्षी २८ प्राणांतिक अपघातांमध्ये ३३ जण दगावले. चालू वर्षात २३ अपघातांमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला. या महामार्गावर २०० किलोमीटरपर्यंत विश्रांतीची सोय नाही. त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी समृद्धीवर दर ५० किलोमीटरला विश्रांती मार्ग तयार... Read More






