0 Comment
पीक नियोजन, जलव्यवस्थापनावर राहणार विशेष भर लोकवाहिनी न्यूज नागपूर : ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून दरवर्षी विदर्भसह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती, नवीन तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रातील बदलांची माहिती मिळते. यंदा दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कमी पाण्यात शेतीचे नियोजन, जलव्यवस्थापन आणि पीक नियोजन या विषयांवर विशेष भर देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना या संधीचा लाभ घ्यावा, असे... Read More











