0 Comment
गुजरातचाही दौरा करणार लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते दुपारी १२ वाजता, वडोदरा इथे ३५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. संध्याकाळी सुमारे ५:४५ वाजता, पंतप्रधान मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट अर्थात... Read More







