0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : तुम्ही ज्यांचं नाव घेत आहे ते गोविंददेव गिरी महाराज राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहे. ते असताना राम मंदिराची तिजोरी लुटण्यात आली. अशात त्यांची जबाबदारी निर्माण होत नाही का? सर्वाधिक जबाबदारी कोषाध्यक्षाचीच असते. ते कोषाध्यक्ष असताना कोटीवधीची लूट झाली आहे. एसआयटीच्या रिपोर्ट मध्येही तसं आलं आहे. त्यामुळे त्यांची चौकशीही झाली पाहिजे. हे... Read More







