0 Comment
कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यावर मान्यतेची मोहोर लोकवाहिनी न्यूज अकोला : कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यातील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर मानाचा टप्पा गाठला आहे। भारतीय कृषी अनुसंधान परिषद (भाकृअप), नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कृषी शिक्षण अधिस्वीकृती मंडळाने विद्यापीठाला प्रतिष्ठेची ‘अ’ श्रेणी (ग्रेड ए) प्रदान केली आहे। विद्यापीठाच्या... Read More










