0 Comment
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : जिल्ह्यात सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक, कामगार व विद्यार्थी यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची नाकारता येत नाही. उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थी, कामगार व नागरिक यांच्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले... Read More






