0 Comment
लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन भागात वसतिगृह असलेली पाच मजली इमारत रविवारी दुपारी कोसळली. या दुर्घटनेत किमान चौघांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. आतापर्यंत अनेकांना मलब्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. बचावकार्य सुरू असताना ढिगाराखाली अनेकजण, प्रामुख्याने विद्यार्थी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या... Read More






