0 Comment
पहिल्याच दिवशी ११ पदकांची कमाई : ४ सुवर्ण, ५ रौप्यसह, २ कांस्यपदके लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने पहिल्याच दिवशी शानदार कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी चार सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण ११ पदके जिंकली. या कामगिरीमुळे भारत पदकतालिका चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. नेमबाजी, ॲथलेटिक्स, ज्युदो, टेबल टेनिस आणि... Read More







