0 Comment
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती लोकवाहिनी न्यूज मुंबई : महाराष्ट्रातील रासायनिक उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र धोरण तयार करत आहे. हे धोरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर परिसरात मोठे रासायनिक उद्योग केंद्र विकसित करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. या... Read More






