0 Comment
१८ नोव्हेंबर रोजी ‘स्थानक महोत्सव’चे आयोजन लोकवाहिनी न्यूज नागपूर : नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेलवे स्टेशनच्या ११४ गौरवशाली वर्षांच्या पूर्ततेनिमित्त १८ नोव्हेंबर रोजी ‘स्थानक महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या स्थानकाचे ऐतिहासिक महत्त्व, गौरवशाली रेल्वे वारसा आणि नागपूर व विदर्भ प्रदेशाच्या विकासातील त्याचे योगदानाचे स्मरण करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. देशभरातील १०० वर्षांहून अधिक जुन्या... Read More











