0 Comment
एकाचा मृत्यू, अनेक जखमी लोकवाहिनी न्यूज भुवनेश्वर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत अनेक भाविक जखमी झाले असून एका भाविकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना बडा दांडा (ग्रँड रोड) परिसरात घडली, जिथे भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथांचे दर्शन आणि रथ... Read More






