0 Comment
दिव्या धुरडे यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाचे आंदोलन लोकवाहिनी न्यूज नागपूर : अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी ‘पद्मावत’ चित्रपटातील जोहर प्रसंगाबाबत केलेल्या वक्तव्यावरून देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, जोहर करणाऱ्या वीर महिलांच्या शौर्य, त्याग आणि अस्मितेशी संबंधित भावनांचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, नागपूर महानगरच्या वतीने... Read More





