0 Comment
लोकवाहिनी न्यूज जगदलपूर : छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआइए) विशेष न्यायालयाने बुधवारी २०१३ च्या झीरम घाटी माओवादी हल्ल्यातील सर्व १० दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. या हल्ल्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह २९ जणांचा मृत्यू झाला होता. एनआइएच्या एका वकिलाने सांगितले की, जगदलपूर येथील विशेष एनआइए न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजी दोन महिलांसह सर्व १० आरोपींना दोषी... Read More









