0 Comment
तुळसी नगरात मध्यरात्री रंगला थरार लोकवाहिनी न्यूज नागपूर : शहरातील शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुळसी नगरमध्ये मंगळवारी मध्यरात्री, चित्रपटाप्रमाणे कोट्यवधी रुपयांची लूट उघडकीस आली। चाकू आणि काठ्यांनी सज्ज असलेल्या तीन ते चार दरोडेखोरांनी ३.७४ कोटी रुपये रोकड लुटली आणि कार घेऊन पसार झाले। प्रतिकार करणाऱ्यांवर त्यांनी चाकूने हल्ला केला आणि त्यांच्या डोळ्यांत स्प्रे मारला। मिळालेल्या... Read More










