0 Comment
जुन्या वादातून हाणामारी; १० जणांना अटक लोकवाहिनी न्यूज कन्हान : कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच दोन गटांनी एकमेकांवर धावून जात हाणामारी केल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्य रात्रीच्या सुमारास कन्हान येथे घडली. जुन्या वादातून निर्माण झालेल्या तणावाचे पर्यवसान सार्वजनिक ठिकाणी मारहाण, शिवीगाळ आणि दगड हातात घेऊन झालेल्या राड्यात झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही... Read More







