0 Comment
मराठी प्रेक्षकांसाठी ‘कोण यशवंत पानसरे ?’ ही नवीन वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेते भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री यांच्यात न्यायालयीन संघर्ष पाहायला मिळणार आहे. न्याय, सत्य आणि व्यवस्थेतील त्रुटी यांवर आधारित या मालिकेचे प्रीमियर १६ ऑक्टोबर २०२६ रोजी मराठी झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. आनंद दिलीप गोखले यांनी या... Read More







