0 Comment
आईच्या आरोपाने प्रकरणाला नवे वळण लोकवाहिनी न्यूज गोंदिया : पुण्यातील इंडिगो एअरलाईन्समध्ये एअर होस्टेस म्हणून काम करणाऱ्या वर्षा तुरकर (३५) यांच्या हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। वर्षा यांच्या हत्येमागे ६० लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा वाद असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या आईने केला आहे। या आरोणामुळे पोलिसांनी आर्थिक व्यवहारासह इतर महत्त्वाच्या बाबींचा तपास सुरू केला... Read More










