0 Comment
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआईचा एफआयआर दाखल लोकवाहिनी न्यूज मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी सीबीआईने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर दाखल केला. यात उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे, रोहन रॉय, अभिनेते डिनो मोर्रिया आणि सूरज पांचोली, आदित्य यांचे अंगरक्षक, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, माजी पोलिस अधिकारी... Read More





