0 Comment
आयायएम परिषदेची सांगता लोकवाहिनी न्यूज नागपूर : भारतीय प्रबंध संस्थान (आयआयएम) नागपूर येथे आयोजित दोन दिवसीय माध्यम परिषदेची रविवारी सांगता झाली. या परिषदेत राजकीय नेतृत्व, माध्यम क्षेत्रातील तज्ञ, उद्योजक, पद्म पुरस्कार विजेते, शिक्षणतज्ज्ञ, व्यावसायिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. माध्यमे, नेतृत्व, जनसंवाद आणि बदलती जागतिक व्यवस्था यासारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेतून निष्पन्न झालेल्या... Read More






