0 Comment
देशभरातील प्रतिनिधींची उपस्थिती लोकवाहिनी न्यूज नागपूर: स्व. डॉ. श्रेयांश पचोरे यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित ‘आयुकोशल्यम – २६’ ही कौशल्य उन्नयनविषयक आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच संपन्न झाली. ही परिषद आर.टी.एम. नागपूर विद्यापीठ परिसरातील गुरुनानक भवन येथे आयोजित करण्यात आली होती. ‘नॅशनल असोसिएशन ऑफ कौन्सिलंट टीचर्स असोसिएशन ऑफ आयुयुष्’ आणि ‘रोगनिदान विकृतिविज्ञान पीजी असोसिएशन, नागपूर’ यांनी संयुक्तपणे या परिषदेचे... Read More







