0 Comment
नागपुर ते पंजाब चार राज्यांचा प्रवास लोकवाहिनी न्यूज नागपुर : विसरभोळपणा आणि मानसिक स्थितीतील अडचणींमुळे वारंवार भटकणाऱ्या ७७ वर्षीय बाबुराम यांना अखेर त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्यात यश आले. नागपूर महानगरपालिकेच्या केंद्र शासन पुरस्कृत समान विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या भिक्षकरी पुनर्वसन प्रकल्पातील सह्याद्री फाउंडेशन संचालित आस्थ पुनर्वसन निवारा गुहाच्या पुढाकारातून १५ ऑक्टोबरला पंजाब राज्यातील त्यांचा मूळ... Read More








