0 Comment
अश्विनी जिचकार यांचे निर्देश लोकवाहिनी न्यूज नागपूर : शहरात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारले असून, यासंदर्भात मनपाने एक सर्वसमावेशक धोरण तयार करावे तसेच अनधिकृत व अधिकृत मोबाईल टॉवर उभारलेल्या मोबाईल कंपन्यांनी येत्या ८ दिवसात सर्व कागदपत्रांची पूर्तता महानगरपालिकेत करावी, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेच्या स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापती अश्विनी जिचकार यांनी दिले. मनपाच्या... Read More







