0 Comment
घोडेबाजाराच्या आरोपांवरून राजकारण तापले लोकवाहिनी न्यूज:मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार होत असल्याचा आरोप उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर भाजपने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी नाशिकमध्ये उमेदवार न देण्याच्या निर्णयावरून राऊतांना लक्ष्य करत, नाशिकमधून किती बॅगा भरून आणल्या? असा थेट सवाल केला. तसेच इतरांवर आरोप करण्यापूर्वी... Read More







