0 Comment
पाच पाकिस्तानी ताब्यात लोकवाहिनी न्यूज मुंबई : भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) मदतीने लक्षद्वीपच्या पश्चिमेकडील समुद्रात केलेल्या या कारवाईत तीन हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे ५२६ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, या कारवाईत इराणची संशयित নৌকা ताब्यात घेण्यात आली असून, त्यावरील पाच पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय तटरक्षक দलाने बुधवारी... Read More







