0 Comment
ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झालेल्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचा जागतिक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेवर आधारित या थ्रिलर चित्रपटात रहस्य, भक्ती, प्रेम आणि मानवी इच्छांची गुंतागुंत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला जागतिक प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘गोंधळ’ चित्रपटाची कथा महाराष्ट्रातील एका रात्रीत घडते. गोंधळ... Read More







