0 Comment
कुमारमंगलम बिर्ला यांनी केले कौतुक : युवकांना स्टार्टअप सुरू करण्याचे आवाहन लोकवाहिनी न्यूज नागपूर : देशातील प्रसिद्ध उद्योग कुमार मंगलम बिर्ला यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तोंडभरून कौतुक केले. गुरुवारी नागपूर येथे आयोजित कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. आदित्य बिर्ला ग्रुप आणि संघाच्या कार्यात अनेक समानता आहेत, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. संघाने... Read More





