0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. जंतर-मंतरवर तिरंगा फडकवण्यासाठीची परवानगी घ्यावी लागत आहे, असा आरोप करत कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिनेता दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तिरंगा फडकवणे हा इतका मोठा गुन्हा झाला आहे का, की त्यासाठी पाच दिवस कोठडीत राहावे लागते, असा सवालही त्यांनी उपस्थित... Read More








